Hemant Godse | नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाका बंद करा | Sakal |

नितीन गडकरी यांच्या घोषणे नंतर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांची मागणी
शिंदे टोल नाका संगमनेर जवळच्या हिवरे पावसा टोल नाक्यात समाविष्ट करा
शिंदे टोल नाक्याने अनेक वर्ष नागरिक वेठीस धरले जातील
महामार्गावरील 60 किलोमीटरच्या आतील टोल बंद करण्याची मोठी घोषणा गडकरी यांनी केल्यानंतर गोडसे यांनी शिंदे टोल नाका बंद करण्याची केली मागणी

#HemantGodse #Shivsena #NitinGadkari #Marathinews #Marathilivenews #Maharashtranews #Nashik #Nashikupdates